राज्यात बर्ड फ्लू रोखण्यासाठी योग्य ती सतर्कता : सुनील केदार | Bird Flu | Maharashtra | Sarkarnama
2021-06-12 0 Dailymotion
बर्ड फ्लू रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निकषांचे पालन राज्य करत आहे. मात्र राजस्थान किंवा इतर राज्यांत जे नमुने आढळले आहेत ते या आजाराचे नाहीत. तरीही योग्य ती सतर्कता राज्यात घेतली असल्याची माहिती पशुसंवर्शनमंत्री सुनील केदार यांनी दिली.